कंधार ; १२ डिसेंबर १९४९ रोजी बीड जिल्ह्य़ातील नाथ्रा नगरीत लिंबाई-पांडूरंग दाम्पत्याच्या उदरी जन्मास आलेल्या गोपीनाथराव मुंडे यांनी जनसेवेसाठी आयुष्यातील ६५ वर्ष जनसेवेचा वसा घेत,तत्कालीन लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे सरकार २०१४ दिल्लीच्या राजधानी तख्तावर मे महिन्या शेवटी विराजमान होताच केंद्रीय नगरविकास मंत्री पदाची शपथ घेतल्यावर काळाने झडप घालून नेलेला मराठवाड्याचा वाघ लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची अमृत महोत्सवी जयंती दिनी,”काव्यनाथ”ही कविता लिहून गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार यांनी केले अभिवंदन! सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार