लातूर येथे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे, यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा करताना माजी जिल्हा परिषद सदस्या तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ.वर्षाताई भोसीकर,कृष्णाभाऊ भोसीकर यावेळी बंडाप्पा काळगे स्वामी, मन्मथ मेळगावे आदीची उपस्थिती होती .