गोविंदराव भालेराव यांचे निधन

कंधार, ; प्रतिनिधी  
कंधार तालुक्यातील पानशेवडी येथील रहिवाशी गोविंदराव हरीबा भालेराव (८० वर्ष) यांचे अल्प आजाराने दि.१६ रोजी राहत्या त्यांचे राहत्या घरी निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर पानशेवडी येथील स्मशानभूमीत दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी,तीन मुले,सूना नातू व नातवंडे असा मोठा परीवार आहे.ते जि.प.शाळा पांगरा येथील शिक्षक माधव भालेराव यांचे वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *