कंधार ; प्रतिनिधी
नांदेड पोलीस दलात नव्यानेच निवड झालेल्या मुलींचा सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा देताना माजी जिल्हा परिषद सदस्या तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ.वर्षाताई संजय भोसीकर यावेळी प्राचार्य किरण बडवणे, सौ. श्यामा पाटील पोलीस दलातील सोनाली निकम, अंकिता कुऱ्हाडे, मेहमुना शेख, वैष्णवी सपाटे, पूजा मारवाडे, सुषमा मते, प्रियंका कदम आदी.
छाया – विनोद महाबळे