मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमधील इगतपुरी ते ठाण्यातील आमणेपर्यंतच्या ७६ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन झाले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळुन) शिवेंद्रसिंह राजे भोसले, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
![]()
#SamruddhiMahamarg
#समृद्धीमहामार्ग


