*अत्यंत महत्त्वाचे*
*मा.प्रधान सचिव महोदय यांच्या झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार संच मान्यता २०२५-२६ ही दिनांक ३१ जुलै २०२५ रोजीच्या पट संख्येवर ( वैध आधार) होणार आहे*
👆
*महत्त्वाचे*
*1-2 विद्यार्थ्यांमुळे शिक्षक पद कमी होणार नाही यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी .*
