कंधार ; प्रतिनिधी
आज आंबुलगा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या थाटामाटात पार पडली यावेळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.कंधार काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय भोसीकर यांची विशेष उपस्थिती होती .
यावेळी मा प.स.सदस्य राम देवकांबळे, मा सभापती प्रतिनिधी पंडित देवकांबळे, गोंविद मामा टेंभुर्णे, कृषी सहायक संभाजी वडजे, शहाजी पा तेलंग, पठाण यासह अण्णाभाऊ अनुयायी समाज बांधव मोठ्या संख्येनेउपस्थित होते..!!

