राखी बांधते भाऊराया रक्षा- बंधनाचे आतुट नाते
कुरुळा;
भाऊ – बहिणींंचा सर्वात मोठा असलेलाभारतीय सन उत्सव ग्रामीण भागात सुध्दा साजराझाला. चुमुकल्या मुलींनी आपल्या भावाला राखीबांधुन तिची रक्षा करण्याची निषान म्हणजे च त्या च्या हातात धागा बांधून एक आतुट नात्याला उजाळा दिला. कोरोनाच्या महामारित सर्वच बहिण भाऊजरी भेटु शकले नाहीत. तरी मोबाईल वरुनसंदेश देऊन ,तसेच काही मुलींनी व्रक्षांना राखीबांधून व्रक्षवली आम्हा सोयरे चाच संदेश दिलारक्षाबंधना पवित्र सन साजरा केला.