शिवा कांबळे यांचे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे : साहित्य आणि कर्तृत्व या विषयावर दि.५ अॉगस्ट रोजी zoom app द्वारे व्याख्यान

शिवा कांबळे यांचे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे : साहित्य आणि कर्तृत्व या विषयावर दि.५ अॉगस्ट रोजी zoom app द्वारे व्याख्यान 


शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याबद्दल त्यांना भारत सरकारच्या वतीने दिला जाणारा शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल चा “राष्ट्रीय शिक्षक  पुरस्काराने” त्यांना गौरविण्यात आलेले शिवा कांबळे यांचे दि.५ /०८/२०२० रोजी ५ वाजता झुम अँपद्वारे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे : साहित्य आणि कर्तृत्व या विषयावर व्याख्यान संपन्न होणार असल्याने जास्तीत जास्त नागरीकांनी ,समाजबांधव व मित्रमंडळीने लाभ घेण्याचे आवाहन शिवा कांबळे यांनी केले आहे.
      ● नांदेड जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात जिल्हा परिषद हायस्कूल, मालेगाव ता.अर्धापूर  येथे ते उपक्रमशील माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.          ●  शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याबद्दल त्यांना भारत सरकारच्या वतीने दिला जाणारा शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल चा “राष्ट्रीय शिक्षक  पुरस्काराने” त्यांना गौरविण्यात आले आहे.        ● साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी दोन वेळा या समितीवर काम केले असून त्यांच्या कार्यकाळातच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे (कादंबरी) च्या दोन खंडाचे प्रकाशन झाले आहे.        ● महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ “बालभारती”च्या मराठी भाषा समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.        ● तसेच महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.        ● शिवा कांबळे यांचा साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त रशिया मास्को येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेतही सक्रीय  सहभाग होता. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी अण्णाभाऊंच्या साहित्यावरील शोधनिबंधाचे वाचन केले आहे. व्याख्यानासाठी खालील लिंक आहे …

दिनांक:०५ ऑगस्ट २०२०सायंकाळी :०५ वाजता

ANITA DAHIKAMBLE is inviting you to a scheduled Zoom meeting.
Topic: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी कार्यक्रमTime: Aug 5, 2020 05:00 PM Mumbai, Kolkata, New Delhi
Join Zoom Meetinghttps://us04web.zoom.us/j/6362505689?pwd=WXVPbytDVlU1TzQxVmNNdlU5TzdnUT09
Meeting ID: 636 250 5689Passcode: 1234

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *