प्रा.भागवत गोरे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी जयंती महोत्सवानिमित्य आज दि.५ रोजी ३ वाजता झुम अँपद्वारे व्याख्यान

 प्रा.भागवत विठ्ठलराव गोरे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी जयंती महोत्सवानिमित्य आज दि.५ रोजी ३ वाजता झुम अँपद्वारे व्याख्यान 


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी जयंती महोत्सवानिमित्य आज दि.५ रोजी ३.२०  वाजता  दुपारी news maymarathi चॅनेलचे संपादक प्रा.भागवत गोरे यांचे  झुम अँपद्वारे बार्टी पुणे द्वारे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.जास्तीत जास्त नागरिक ,समाज बांधव ,मित्रमंडळीने याचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कंधार च्या वतिने करण्यात आले आहे.
अल्प परीचय;-
 प्रा.भागवत विठ्ठलराव गोरे*पत्ता-* मु.दगडसांगवी ता.लोहा जि.नांदेडह.मु.अभिनव नगर कंधार जि.नांदेड
*हुद्दा-* प्राध्यापक(संत नामदेव महाराज कनिष्ठ महाविद्यालय उमरज ता.कंधार)जन्म दिनांक-१५ जुन १९८०*शिक्षण-* एम.ए.(अर्थशास्त्र,हिंदी, शिक्षणशास्त्र),बी.एड्.,एम.एड्.,बी‌.जे.
*आवड-* news maymarathi चॅनेलच्या माध्यमातून विविध घटनांचा आढावा घेत सामाजजागृती करणे.लिखाण,वाचन,खेळ इ.
*इतर-* समाजकार्य, समाजातील विविध समस्यांना वाचा फोडण्याचे पत्रकारितेच्या माध्यमातून करणे.
लिंक खालील प्रमाणे आहे.
ANITA DAHIKAMBLE is inviting you to a scheduled Zoom meeting.
Topic: ANITA DAHIKAMBLE is inviting you to a scheduled Zoom meeting.
Topic: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी कार्यक्रम
Time: Aug 5, 2020 03:20 PM Mumbai, Kolkata, New Delhi
Join Zoom Meetinghttps://us04web.zoom.us/j/6362505689?pwd=WXVPbytDVlU1TzQxVmNNdlU5TzdnUT09
Meeting ID: 636 250 5689Passcode: 1234

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page