कंधारी आग्याबोंड ;फटाके मुक्त दिवाळी

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे,….
पर्यावरण धोक्यात येते!…..
कोरोनाग्रस्त रोग्यांचे फुप्फुस,….
वायुप्रदुषणाने क्षीण होते!….
कंधारी आग्याबोंड—–गोपाळसुत,दत्तात्रय एमेकर गुरुजी क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *