कंधार तालुक्यात मनोविकार रुग्णसंख्या २५ ; कंधार ग्रामिण रुग्णालयात ताण-तणाव निवारण व मानसिक आरोग्य शिबिर संपन्न १०८ रुग्णांची केली आरोग्य तपासणी – वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर

  कंधार ; प्रतिनिधी कंधार ग्रामीण रुग्णालयात ताण-तणाव निवारण व मानसिक आरोग्य शिबिर श्री.गुरूगोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा…