दत्तात्रय एमेकर यांचे कंधारी आग्याबोंड ; प्राणवायुचे सिलेंडर

तहाण लागल्या नंतर विहीर,…..खोदणे मानवांची सवय आहे!….पाठीवर प्राणवायुचे सिलेंडर,…..मगच वृक्षारोपण करतो आहे!…… गोपाळसुतदत्तात्रय एमेकर गुरुजी.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा