70 वर्षेपासून प्रलंबित असलेल्या नारनाळी फुलांचे आ.डॉ.तुषार राठोड यांच्या हस्ते भूमिपूजन….


नांदेड : कुलदीप सूर्यवंशी

मुखेड आणि कंधार या दोन तालुक्यांंना जोडणाऱ्या नारनाळी फुलाचे भूमिपूजन मुखेड/कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आ.डॉ तुषार राठोड यांच्या हस्ते करण्यात आले..

मागील ७० वर्षांपासून प्रलंबित असलेले नारणाळी गावाचे स्वप्न आज आ.डॉ तुषार राठोड साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने मागील मागील सरकारच्या कार्यकाळात मंजुरी झालेल्या फुलांचे काम आज सुरू झाले असून गावकऱ्यांनी संबधित गुत्तेदार यांना सांगितले की आमदार डॉ तुषार राठोड साहेब यांनी हे काम मंजूर करून आणलेत त्याच्याशिवाय या फुलाचे भूमिपूजन अन्य कोणालाही करू देणार नाही.असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला असता संबधित गुत्तेदार व डेप्युटी इंजिनिअर यांनी आ.डॉ तुषार राठोड साहेब यांना विनंती केली करून सदरील ठिकाणी गावकऱ्यांना काम करू द्यायस तयार नाहीत,आपण भूमिपूजन केल्यानंतरच कामाला सुरुवात होईल असे गावकरी यांचे म्हणणे आले होते, येथील नागरिकांना आमदार महोदयांनी विनंती केली की, आता कोरोनाचा काळ आहे, आपण लोकार्पण करूया अशी विनंती केली असता,गावकरी यांनी सांगितले की साहेब आपण भूमिपूजन केलातरच कामाला सुरुवात होईल अन्यथा नाही म्हणून आज आमदार महोदयांनी नारणाळी पुलाचे उदघाटन कार्यक्रम करून कामाचे उदघाटन सुरुवात करुन केली या कार्यक्रमास सभापती खुशालराव पाटील उमरदरीकर,प.स सभापती प्रतिनिधी लक्ष्मण पाटील खैरकेकर,उप सभापती पंजाबराव वडजे,डेप्युटी इंजिनिअर जोशी साहेब,गुत्तेदार नरेश पंचगे,गिरीधारी केंद्रे,केशव पाटील,माधव कदम नारणाळीकर कृषी अधिकारी,नारायण गायकवाड,गणेश पाटील,सुधीरभाऊ चव्हाण यांच्या सह
गावातील सरपंच भुजंग देहारे,उप सरपंच माधव उलगुलवाड ग्रा.प सदस्य विकास रायवडे,गणेश बिरू, रघुनाथ यमुलवाड पोलिस पाटिल जळबा रायवाडा, शिवाजी बांदेवाड,उमेश अडकीने,हणमंत अडकीने,नारायण सोमवारे,किसन धडेकर यांच्या सह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *