दिनांक 27 मे 2021 रोजी मुखेड कोविड रुग्णालयात मुखेड तालुक्यातील सकनुर येथील 80 वर्षाचा पुरुष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे बिलोली येथील 70 वर्षाचा पुरुष. जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल येथे उमरी तालुक्यातील अस्वलधरी येथील 60 वर्षाचा पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 875 एवढी आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 49, बिलोली तालुक्यात 4, कंधार 4, मुखेड 7, लातूर 1, नांदेड ग्रामीण 7, धर्माबाद 1, लोहा 1, नायगाव 3, परभणी 1, अर्धापूर 1, हदगाव 6, माहूर 2, यवतमाळ 2, भोकर 4, हिमायतनगर 1, मुदखेड 3, हिंगोली 1 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 56, बिलोली 2, कंधार 3, नायगाव 4, अकोला 3, नांदेड ग्रामीण 12, देगलूर 3, किनवट 2, उमरी 1, नागपूर 2, अर्धापूर 2, हदगाव 2, मुदखेड 4, परभणी 3, हिंगोली 1, भोकर 2, हिमायतनगर 4, मुखेड 2, लातूर 1 असे एकूण 207 बाधित आढळले.
आज जिल्ह्यातील 246 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 15, भोकर कोविड केअर सेंटर 7, मुखेड कोविड रुग्णालय 4, उमरी तालुक्यांतर्गत 2, बारड कोविड केअर सेंटर 23, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 15, खाजगी रुग्णालय 36, मुदखेड कोविड केअर सेंटर 12, माहूर तालुक्यांतर्गत 9, किनवट कोविड रुग्णालय 15, मालेगाव टीसीयू कोविड रुग्णालय 3,मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 89, धर्माबाद कोविड केअर सेंटर 2, बिलोली तालुक्यांतर्गत 1, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 13 या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
आज 1 हजार 486 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 47, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 28, बारड कोविड केअर सेंटर 7, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 25, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 10, देगलूर कोविड रुग्णालय 10, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 3, नायगाव कोविड केअर सेंटर 6, उमरी कोविड केअर सेंटर 4, कंधार कोविड केअर सेंटर 6, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 5, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 8, धर्माबाद कोविड केअर सेंटर 10, मुदखेड कोविड केअर सेंटर 4, मालेगाव टीसीयू कोविड रुग्णालय 5, बिलोली कोविड केअर सेंटर 6, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, एनआरआय कोविड केअर सेंटर 2, मांडवी कोविड केअर सेंटर 14, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 524, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 604, खाजगी रुग्णालय 123 व्यक्ती उपचार घेत आहेत.
आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 116, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 105, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 38 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 31 हजार 813
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 31 हजार 949
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 89 हजार 34
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 85 हजार 210
एकुण मृत्यू संख्या-1 हजार 875
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.70 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-21
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-181
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 486
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-52