माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य युवकांचा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश

कंधार -प्रतिनिधी

शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या संपर्क कार्यालयात कंधार येथे युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी आज मंगळवार दि.२० जुलै रोजी प्रवेशाबद्दल सत्कार केला.

महाराष्ट्र सह देशात युवकांचे आकर्षण असणारे देशाचे नेते खासदार शरदचंद्र पवार व शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्यावर विश्वास ठेवून आज दिनांक 20 जुलै रोज कंधार येथील पक्ष कार्यालयात दत्ताजी पवार,शिवदास पाटील धर्मापुरीकर,बाबुराव केंद्रे,मनोहर पाटील भोसीकर,राजकुमार केकाटे,दत्ताभाऊ कारामुंगे,न्यानोबा घुगे,सुधाकर पाटील मोरे,संतोष कागणे,परसराम कदम,सुरेश शिरसे,संभाजी मोरे,गोपीराज केन्दे,यांच्या प्रमुख उपस्थितीत शेख लईक शेख इस्माईल,राज पवार,अभिशेख कदम,साईराज नागलवाड,शेख जुशेद शेख ख्वाजा,अशिष कांबळे,रामेश्वर कटकमवार,रोहिदास राठोड,चंद्रकांत कराड, वेदद्म आर्य,कैलास जक्कलवाड,साईनाथ पवार,संविधान गायकवाड,लक्ष्मण पवार,वैभव गिते,सचिन घुगे,चंदु ईलेवाड अदिने पक्षात प्रवेश केला.

या वेळी नुतन पदाधिकारांनी पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करत सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचा यावेळी संकल्प केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page