कंधार –
*कंधार ग्रामीण रुग्णालयात मिशन 75 लसीकरण अभियान
लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी दिनांक 21 ते 23 तारखे दरम्यान मिशन कवचकुंडल अंतर्गत कंधार शहरातील प्रत्येक वार्ड निहाय कोविड-19 लसीकरणाचे 75 तासाची विशेष सत्र राबविण्यात येणार येत आहे मा.जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर साहेब यांनी मंगळवारी घेतलेल्या VC मधील दिलेल्या सूचनेनुसार या विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली असून यासाठी लागणारे अत्यावश्यक मनुष्यबळाचे ही नियोजन करण्यात आले आहे
आरोग्य विभागाच्या मदतीसाठी महसूल विभाग ,शिक्षण विभाग, पंचायत समिती विभाग,बाल विकास प्रकल्प अधिकारी ,विभागाचेही सहकार्य घेतले आहे मोहीम तीन शिफ्टमध्ये राबविली जात आहे
त्यासाठी तहसिलदार गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गट शिक्षण अधिकारी ,यांच्यासमवेत तालुका आरोग्य अधिकारी ,व वैद्यकीय अधीक्षक ,समन्वय साधून शासनाच्या मार्गदर्शन पर सूचनेनुसार 75 तासाचे हे विशेष लसीकरण सत्र यशस्वी करण्यासाठी सिद्ध झाले आहे नगरपरिषद 20000 लसीकरणाचे उद्दीष्ट निर्धारित केले आहे सलग 75 तासाचे लसीकरण मोहिमेला नंतर सुद्धा दररोज किमान 75000 लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आरोग्य विभागाच्या वतीने सर्व नागरिकांना पहिला डोस मिळावा म्हणून मिशन कुंडल कवच 75 हे लसीकरण अभियान 21 ऑक्टोंबर ते 23 सप्टेंबर कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात राबविण्यात येत आहे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन कोविड लस घ्यावी असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सूर्यकांत लोणीकर सर यांनी केले आहे .
वेगवेगळ्या अभियानातून ही लस सर्व नागरिकांनी दिली जावी हा उद्देश नागरिकांना दिले जावी हा उद्देश आरोग्य विभागाचा असून भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 21 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत व रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत असेल लसीकरणाच्या व्यापक सहभागासाठी जिल्ह्यात 75 तासाचे अभूतपूर्व सत्र माननीय जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर साहेब यांनी कुंडल कवच मिशन अंतर्गत जिल्हा प्रशासनासाठी आजपासून विशेष मोहीम मेला सुरुवात केली आहे .
कोविड-19 जिल्ह्यातील नागरिकांनी बाळगलेली दक्षता आरोग्य विभागाने घेतली तत्परता आणि जिल्ह्यात प्रशासनाच्या प्रभावी नियोजनामुळे तोरणा चा प्रसार मर्यादित ठेवण्यात यश मिळाले आहेत तथापि अजूनही कोरोना चा धोका टळलेला नसून जिल्ह्यातील कोणते नागरिकांची यात जीवितहानी होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम शासनाने हाती घेतली आहे
हे लसीकरण नांदेड जिल्ह्यातील सर्व भागात व शहरात महानगरापर्यंत प्रभावी करण्यासाठी या दृष्टीने दिनांक 21 ऑक्टोंबर रोजी च्या सकाळी दहा पर्यंत अभूतपूर्व अशी 75 तासाचे विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे .कंधार ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत कोविशीलड पहिला डोस-4686 ,2nd डोस 2693 एकूण:-7379.
कॉवक्सिन पहिला डोस-9214 ,2nd डोस 4086 एकूण:-13300.
दोन्ही लसीचे एकूण प्रगतीपर पहिला डोस टक्केवारी 60%
तसेच दोन्ही लसीचे एकूण प्रगतीपर दुसरा डोस 48% .
दोन्ही मिळून सर्व एकूण :-20679 टक्केवारी 87%
दि:-20/10/201 पर्यंत लसीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
75 तास मोहिमेत ग्रामीण रुग्णालयातील 25 अधिकारी व कर्मचारी आहेत त्यामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम यातील अधिकारी कर्मचारी या मोहिमेत मेहनत घेत आहेत तसेच आयुष्य विभातील वैद्यकीय अधिकारी यांनि पण सहभाग घेतला आहे.
असे आहवन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सूर्यकांत लोणीकर सर यांनी जनतेला आहवान केले आहे.