कंधार ; महेंद्र बोराळे.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेकापूर येथे मोठ्या उत्साहात भाषणाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन संस्थेचे उपआध्यक्षा सौ.तारामतीबाई संभाजीराव केंद्रे , प्रमुख पाहुणे सहसचिव रेखाताई गिते , प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे सचिव व मा.सरपंच शेकापुर मा.शिवाजीराव केंद्रे ,प्रमुख पाहुणे म्हणुन माजी जिल्हा परीषद सदस्य व मा.उपसभापती प.सं.कंधार मा.संभाजीराव पाटील केंद्रे व प्रमुख पाहुणे म्हणुन प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे साहेब , प्रमुख पाहुणे म्हणुन पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे यांनी क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन विनंम्र अभिवादन केले.
या वेळी इयत्ता 5 ते 12 वी च्या 140 विध्यार्थांनी मनोगत व्यक्त केले त
संस्कृतीक विभाग प्रमुख रामराव वरपडे, व्यंकटराव पुरमवार ,शेख एम एम ,श्रीमंगले एस आर ,सौ.इप्पर एस.डी मॕडम,श्रीमंगले सुर्यकांन्त सर ,पडलवार चंद्रकांन्त सर , मेडके शिवाजी सर , ठोंबरे किशन सर, लोंड अमित सर , बोराळे महेंद्रकुमार सर , केंद्रे मोहित सर, बोईवार अनिल सर , गित्ते सर , वाघमारे अमोल कनिष्ठ लिपिक , मुकेश केंद्रे सर ,केंद्रे एस.पी सर ,प्रा.सौ रत्नगोले मॕडम , प्रा.केदार ए बी ,प्रा.जायभाये डी एम , प्रा.गुट्टे सर , प्रा.नागरगोजे एम एन ,प्रा.नागरगोजे गिरिष , प्रा.विजय राठोड ,प्रा.पंकज पाटील ,प्रा.भालेराव प्रा.गोविंदराव आडे , माधव चेवले ,गणेश केंद्रे , मधुकर नागरगोजे , प्रकाश मुंडे , माधव कदम, शिक्षक , प्राध्यापक व
अदिसह सर्व कर्मचाऱ्यांनी पुष्प वाहुन विनंम्र अभिवादन करण्यात आले.
सुत्रसंचालन कु. दिव्या मोहन केंद्रे व आभार ऋतुजा बब्रुवान वाघमारे केले.