विद्यार्थ्यांनी आपल्या जिवनात संघर्ष करून आपले ध्येय साध्य केले पाहीजे – प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे

कंधार ; महेंद्र बोराळे.

सावित्रिबाई फूले ते राजमाता जिजाऊ सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा या उपक्रमाअंतर्गत आज राजमाता जिजाऊ 424 वी व स्वामी विवेकानंद यांची 159 वी जयंती महात्मा फूले मा. व उच्च मा. विद्यालय शेकापूर येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. तारामतीबाई संभाजीराव केंद्रे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या, प्रमूख अतिथी संस्थेचे सह सचिव सौ. रेखाताई शिवाजीराव केंद्रे ह्या होत्या प्रमूख पाहूणे प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे उपाध्यक्ष नांदेड जिल्हा शिक्षण मंडळ नांदेड,पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे,सांक्रतीक विभाग प्रमूख रामराव वरपडे सर उपस्थित होते.

यावेळी अनेक विद्यार्थांनी भाषणे केली, पाळणा गायला,एकपात्री नाटक सादर केले, सहशिक्षका सौ इप्पर मॅडम यांनी विद्यार्थांना प्रेरणा देणारे मार्ग दर्शन केले , शेवटी संख्येचे सहसचिव सौ रेखाताई केंद्रे यांनी समारोपाचे भाषण केले, या कार्यक्रमा अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले होते त्याचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व जवळपास
25 -30 विद्यार्थीनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या वेशाभुषेत येवुन ऐतिहासिक व्यक्ती चित्र पाहाताच मनभारावले या उपकृमाने मॉ . दर्शन घडले जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी या उक्तीस तंतोतंत जिजाऊ मातेची कर्तबगारी खरी अशी उपस्थितच्या मनी भावना झाली.


कार्यक्रमास सांस्कृतीक विभाग प्रमुख व्यंकटराव पुरमवार ,शेख एम एम ,श्रीमंगले एस आर ,सौ.इप्पर एस.डी मॕडम,श्रीमंगले सुर्यकांन्त सर ,पडलवार चंद्रकांन्त सर , मेडके शिवाजी सर , ठोंबरे किशन सर, लोंड अमित सर , बोराळे महेंद्रकुमार सर , केंद्रे मोहित सर, बोईवार अनिल सर , वाघमारे अमोल कनिष्ठ लिपिक , मुकेश केंद्रे सर ,केंद्रे एस.पी सर ,प्रा.सौ रत्नगोले मॕडम , प्रा.केदार ए बी ,प्रा.जायभाये डी एम , प्रा.गुट्टे सर , प्रा.नागरगोजे एम एन ,प्रा.नागरगोजे गिरिष , प्रा.विजय राठोड ,प्रा.पंकज पाटील ,प्रा.भालेराव प्रा.गोविंदराव आडे , माधव चेवले ,गणेश केंद्रे , मधुकर नागरगोजे , प्रकाश मुंडे , माधव कदम, शिक्षक , प्राध्यापक व अदिसह सर्व कर्मचाऱ्यांनी पुष्प वाहुन विनंम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्र संचलन कु.स्वरूपा मारोती वाघमारे 12वी विज्ञान आभार कु. पुजा गणेश निलेवाड 12वी विझान या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *