बियाणाचा काळा बाजार थांबवून कंधार तालुक्यातील दुकानदारांनी भाव फलक लावावेत ;माजी सैनिक संघटनेची मागणी

कंधार ; दिगांबर वाघमारे

कंधार शहरासह तालुक्यातील खत व बियाने विक्रेत्याने बोगसगिरी थांबवावी व शेतकर्यांची आर्थिक लुट थांबविण्यासाठी दुकानासमोर भावफलक लावावे अशी मागणी बालाजी चुकलवाड यांनी आज मंगळवार दि १ जुन रोजी कृषी अशोसीयन कंधार तालुका अध्यक्ष  भगवान डफडे यांच्याकडे केली  .

काही शेतकऱ्यांनचे आज फोन केला तसेच शोशल मिडीयावर  ऐक मॅसेज वायरल झाला होता त्या अनुषंगाने कृषी अशोसीयन कंधारचे तालुका अध्यक्ष भगवान डफडे  यांची भेट घेऊन दुकानावरती भावफलक लावण्यात यावे आणि डि ऐ पी 10,10,26 या खतासोबत गंधक घेणे अनिवार्य आहे का आशा अनेक विषयांवर चर्चा झाली.त्यांनी भावफलक  सर्व दुकानवर लागतील…खता बरोबर गंधक घेतले तर च खत मिळेल आसे काही नाही… आम्ही शेतकऱ्यांनची अडवणुक करणार नाही जे ईच्छूक शेतकरी असतील त्यांनाच देऊ आसे अशी साकात्मक चर्चा केली…जरी कोण्या शेतकऱ्यांना काही अडचण आली तर माजी सैनिक संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन केलेलं .  बालाजी चुकलवाल यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *