अग्निपथ चा निषेध ; हा कायदा रद्द करण्याची कंधार काँग्रेस ची मागणी

कंधार
      भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजप सरकारने नुकतीच अग्निपथ योजना जाहीर केली… याच्या निषेधार्थ व हा कायदा रद्द करावा या अनुषंगाने कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले..

    यावेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा मा नगराध्यक्ष रामराव पवार साहेब, अॅड पुलकुंडवार साहेब, मा उपनगराध्यक्ष सुधाकर अण्णा कांबळे, मा उपनगराध्यक्ष मन्नान भाई चौधरी, शहराध्यक्ष हम्मीद सुलेमान भाई, युवानेते देवराव पांडागळे  Devrao Pandagale, मा प स सदस्य माधवराव गित्ते, तालुकाध्यक्ष, काँग्रेस सो मि कंधार सतीश देवकत्‍ते, बालाजी बडवणे दादा, प्रवक्ता सुरेश कल्हाळीकर Suresh Kalhalikar, विधानसभा युवक अध्यक्ष Kamlakar Patil Shinde, उपाध्यक्ष युवक Swapnil Parodwad, युवक शहराध्यक्ष अजय मोरे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अजिम बाबर साहब, सभापती प्रतिनिधी दत्तात्रय पाटील घोरबांड, विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष Rushikesh Baswante, रोजगार हमी सेल अध्यक्ष चंद्रकांत पाटील लुंगारे, माझे बंधू शिवम पा कुरूळेकर, मा विद्यार्थी अध्यक्ष अजिंक्य पांडागळे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष योगेश पाटील,  विद्यार्थी सरचिटणीस गायकवाड भैया, काँग्रेस तालुकाध्यक्ष सौ आशाताई गायकवाड, महिला सरचिटणीस जयक्रांति भालेराव, यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *