संभाजी ब्रिगेड कंधार तालुका आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व आजी माजी सैनिकांचा सत्कार

कंधार (प्रतीनीधी )

देशात शिक्षण क्षेत्रात मोठ्याप्रमाणात स्पर्धा निर्माण झालेली आसुन आजकाल गुणवंत विद्यार्थी हा फक्त मेडीकल व ईजनियरींग या क्षेत्रात आपले करिअर घडवण्याकडे जास्तीचा ओघ दिसुन येत आहे या क्षेत्रा शिवाय विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपले भवित्व घडविण्या साठी अनेक पर्याय खुले आहेत आसे प्रतिपादन मराठा सेवासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार साहेब यांनी संभाजी ब्रिगेड कंधार च्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व सैनिक आणि माजी सैनिक सत्कार सोहळा कार्यक्रमात बोलताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .

दिनांक २५ जुलै नगरेश्वर मंदीर मंगल कार्यालय कंधार येथे संभाजी ब्रिगेड कंधारच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व सैनिक व माजी सैनिक सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन आयोजक तालुका अध्यक्ष नितीन पाटिल कोकाटे व शहर अध्यक्ष विकास पाटिल लुंगारे यांनी केलेले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सेवानिवृत विभागीय वन अधिकारी कामाजी पवार हे होते तर उद्घाटक म्हणुन स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डाँ.उध्दव भोसले हे होते , कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष सुभाष कोल्हे मराठा सेवांघाचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम पवार यांची प्रमुख उपस्थिती होती .विशेष उपस्थिती व्याख्याते शिवराजे पाटिल ,सिने अभिनेता बळी डिकळे जि.प.सदस्य विजय पा.धोंडगे, प्रदिप पाटील गूब्रे प्रमेश्वर पाटील कमलेश पाटील अशोक पाटील कदम महेश भोशिकर विनोद पाटिल तोरणे दत्ता पा.येवले प्रदिप पा.हसनाळकर जेजेराव पा.शिंदे ,सौ.राजश्री शिंदे ,बी.व्ही, शिंदे सर आदित्य गव्हाणे , डॉ अजमेरा रामा राव जनार्दन केंद्रे सर ,यांच्या सह आदी मान्यवरांची उपस्थिती होती .

कार्यक्रमाचे प्रस्तावीक संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष नितीन कोकाटे यांनी मांडलेपुढे बोलताना कामाजी पवार सर असे म्हणाले कि मेडीकल व ईजनियरींग क्षेत्रात फक्त १५% नौक-या उपलब्ध आहेत ८५% क्षेत्र औद्योगिक ,सांस्कृतिक ,क्रीडा ,ईतर आपल्या आवडीच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवावे असे श्री पवार म्हणाले यावेळी कुलगुरु उध्दव भोसले ,बळीराम पवार ,सुभाष कोल्हे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला तालुक्यातील गुणवंत व विद्यार्थी व पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती कार्यक्रम . यशस्वी करण्याकरीता कैलास पवळे ,कृष्णा गोटमवाड , ,रमेश बस्वंदे ,मनोज इंगोले ,गोविंद दुरपडे ,दयानंद मोरे ,संभाजी कदम ,माधव जाधव ,भास्कर कदम ,शिवा तोंडचीरे ,स्वप्नील राहेरकर ,संतोष बोरोळे ,नितिन कौशल्ये ,ओम पुरी ,पांडूरंग जाधव ,बळवंत कदम ,शैलेश लुंगारे सागर मंगनाळे ओम पेठकर नाना चिवळे ,किरण कल्याणकर ,जीवन लुंगारे ,नामदेव जोगदंड ,संभाजी पैनापल्ये ,शंकर तेलंग ,सचिन कदम आदी कार्यकर्त्यांनी परीश्रेम घेतले व कार्यक्रमचे सुत्रसंचलन परशुराम कौसल्य सर यांनी केले तर आभार प्रदर्शन धनंजय कौसल्ये यांनी केले कार्यक्रमाला तालुक्यातील संभाजी ब्रिगेड चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *