मिलिनियर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज -उद्योजकता विकास कार्यक्रम

सहभागी होण्यासाठी आवाहन ●*** मिलिनियर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज *** (उद्योजकता विकास कार्यक्रम)

आदरणीय सर आणि मॅडम, आज शनिवारी दि. २९ ऑगस्ट, २०२० ला आपण *व्यवसायिक ट्रेडमार्क आणि पेटंट नोंदणी* आणि *इंपोर्ट-एक्सपोर्ट* याविषयावर झूम मिटिंग आयोजित केली आहे.त्वरित खालील लिंकवर जाऊन नोंदणी करावी.

https://forms.gle/fW5aaj7ATjJaK6sPA*डॉ. आर. सी. पाटील सर*

हे मुख्य वक्ते आपणास मार्गदर्शन करणार आहेत. *डॉ. आर. सी. पाटील सर* ह्यांच्या नावे ५३ नोंदणीकृत पेटंट आहेत.

ते भवन्स कॉलेज, मुंबई येथे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अनेक व्यवसायिकांना ते *ट्रेडमार्क आणि पेटंट नोंदणी* आणि *इंपोर्ट-एक्सपोर्ट* विषयक मार्गदर्शन करत असतात आणि त्यांना याविषयी बराच अनुभव आहे.

तसेच त्यांनी बऱ्याच लोकांना व्यवसायाकरीता योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य केलेले आहे आणि अजूनही करत आहेत.http://yugsakshilive.in/?p=2222

● महत्वाचे वक्ते ● ————————–●

१) श्री. शिवा कांबळे सर,नांदेड. (राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक) ● प्रस्तावना आणि मार्गदर्शन ● ●

२) डॉ. आर. सी. पाटील सर. ● मुख्यवक्ते ● —————————आपल्या सदस्यांना व्यवसायात ट्रेडमार्क आणि पेटंट कसे महत्वपूर्ण आणि उपयुक्त आहे हे कळण्यास मदत होणार आहे.

●शनिवार दिनांक : २९ ऑगस्ट, २०२० ● वेळ : ४:३० संध्याकाळी

● स्थळ : झूम मिटिंग रूमकाही प्रश्न असल्यास खालील नंबर वर अगोदर व्हाट्सउप केल्यास बरे होईल.

● संपर्क ●86919117118329973224*Zoom Meeting* ID and Password will be received you once you fill the form.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *