भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांचा जन्म दि. 27 डिसेंबर 1898 रोजी. अमरावती जिल्ह्यातील पापड गावात शेतकरी कुटुंबात झाला. कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रात डॉ. पंजाबराव देशमुख यांचं मोठं कार्य आहे. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करुन शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलं..!
भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी. डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली..!
यावेळी,
एम. एस. मुळे, एस. जे. रणभिरकर, व्ही. बी. आडे, संजय पाटील, साजिद हासमी, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, बाबू कांबळे, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, शंकर होणवडजकर, सुनील पतंगे यांची उपस्थिती होती .