Post Views: 61
शासकीय गुत्तेदार सुनिल वैजनाथराव सादलापूरे यांचा वाढदिवस दि २ फेबृवारी रोजी विविध उपक्रमाने साजरा झाला . दिवसभर विविध सोशल माध्यमातून शुभेच्छाचा वर्षांव झाला .
शासकीय गुत्तेदार सुनिल वैजनाथराव सादलापूरे यांनी अल्पअवधीत आपला कार्यातून लौकीक मिळवला आहे . कामाची हाथोटी , कामावर असलेली निष्ठा आणि दांडगा जनसंपर्क यामुळे ते सतत मानसांच्या गराड्यात असतात .
वडील वैजनाथराव सादलापुरे हे त्यांचे ब्रॅन्ड होय . आपल्या वडीलांनी ज्या निष्ठेने आणि दर्जेदार कामालाच आपला धर्म मानून कंधार लोह्यासह जिल्हयात कामे केली तशीच कामे करण्याचे चालू आहे .वैजनाथराव सादलापुरे यांनी केलेली कामे ती आजही टिकूण आहेत . एवढच नव्हेतर आपण समाजाचे काहीतरी देणे लागते हे जाणून गावागावात सढळ हाताने दिलेल्या देणग्या व गरजवंताना मदत हिच शिकवण घेऊन सुनिल वैजनाथराव सादलापुरे हे त्यांचे सादलापुरे ब्रॅन्ड ला कसलाच धक्का न बसू देता कार्य चालू आहे .
त्यांच्यावर झालेला शुभेच्छाचा वर्षांव हे त्यांच्या कार्याची पावती होय . पुन्हा सादलापुरे कुंटूंबिया कडून समाज सेवा अखंड चालू राहो हिच सदिच्छा
(दिगांबर वाघमारे , कंधार)