आज २७ फेब्रुवारी २०२३ रोज सोमवार मराठी भाषा गौरव दिन साजरा करतांना सातवाहन साम्राज्याने म्रथम महाराष्ट्री भाषेला स्विकारले.१२१२ मध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी लिहिली.१२७८ मध्ये लिळा चरित्र चक्रधर स्वामी महाराज यांचे चरित्र लिहिले.१६०६ मध्ये जगतगुरु संत तुकाराम महाराज यांनी गाथेचे लेखन केले.१६३० पासून छत्रपती शिवाजी महाराज यांनी भाषा व संस्कृतीचे संवर्धन केले.आज बरोबर १११ वर्षापूर्वी महाराष्ट्रातील ख्याकिर्त ज्येष्ठ साहित्यिक कवि कुसुमाग्रज अर्थात विष्णु वामनजी शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी नाशिक जिल्ह्य़ातील भगूर येथे झाला.
२१ जानेवारी २०१३ रोजी कविवर्याच्या जयंती दिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याची प्रथा सूरू झाली .आजचे गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार यांनी शब्दबिंबातून कवि कुसुमाग्रज यांना शब्दबिंबातून विनम्र अभिवादन केले!
________________