शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध “ज्ञानबाबा”नारायण जाधव

खंदारी विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध “ज्ञानबाबा”नारायण जाधव सर यांना अभिष्टचिंतन!

आज ६ मे २०२३ रोजी कंधार शहरात बाबा नावाने विद्यार्थ्यांत नावारुपाला आलेले व्यक्तीमत्व म्हणजे,खंदारी विद्यार्थ्यांचे शिल्पकार आदरणीय नारायणरावजी जाधव वळसंगवाडीकर यांना वाढदिवसाच्या सदिच्छा देतांना आनंद होतो आहे. अनेक शाळा,महाविद्यालयात वयोमाना नुसार सेवानिवृत्त होतात पण…..आमचे बाबा सर सेवानिवृत्तीच्या वयानंतर इंग्रजी व गणित हे दोन अवघड विषय सोपे करुन शिकवतात. आदरणीय जाधव सरांना स्तूती आवडत नाही.म्हणुन थांबतो.सर वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन!

 

दत्तात्रय एमेकर ,सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *