प्रा. प्रकाश लक्ष्मण डोम्पले ;शिजवलेले वा फोडणीचे ना तळलेले भोजन नाही अनेक वर्षापासून फक्त फलाआहार

आमचे जीवलग मित्र ,श्री शिवजी विधी महाविद्यालय वीर नागोजी नाईक चौक कंधार येथील प्राध्यापक प्रकाश लक्ष्मणररवजी डोम्पले(एम काॅम् एल एल एम)यांचा ९ जुन २०२३ या दिवशी जन्मदिन।यांचे वैशिष्ट्ये म्हणजे ते शिजवलेले वा फोडणीचे ना तळलेले भोजन करते नाहीत।फलाहार किंवा कडधान्यास मोड़ आपल्या नंतर त्याची उसळ थोड़े मिठाई व हळद टाकुन खाणे।सुका मेवा आदि आहार घेतात।क्रांति नगरी बहाद्दरपुराचे योगाचार्य म्हणुन ते सुपरीचीत आहेत।आमची मैत्री ही१९८९ पासुनची।कोणती ही कलात्मक कलाकारी असो।आम्ही दोघे एकत्र।दिवंगत डॉ भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या संकल्पनेला मुर्ती स्वरुप देण्यासाठी आमची गट्टी जमायची।३२ महापुरुषांची अर्धाकृती पुतळे धोंडगे साहेब यांच्या संकल्पनेतून बनवली क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथील गुरुव्दारा हुजूर साहेब गुरुव्दारा प्रतिकृति,

 

कंधार तालुक्यातील क्रांतिभुवन बहाद्दरपुऱ्यातील मातंग महिल्यात उभारला किल्लावजा अधुनिक युगातील टोलेजंग सिमेंट क्राॅक्रीटचा वाडा आमचे कंठस्य मित्र प्रा.डॉ प्रकाशरावजी डोम्पले यांनी आपल्या समर्थ हस्ते परिवारातील सदस्यांना साथीला घेत मेहनतीने या गडाची निर्मिती केली आहे.

 

 

वीर नागोजी नाईक यांचे शीरकमल स्मारकाची डिझाईन,कालप्रियनाथ केशवेश्वरलिंग मंदिर प्रतिकृति,अशा विविध उपक्रमासाठी काम करणार्या सर्व कार्यात सहभागी ।या मित्रवर्याच्या वाढदिवसाच्या दिनी मनस्वी सदिच्छा व मानाची जयक्रांति.कलामहर्षी भाई कुरुडे साहेब यांना कलेचे आदर्श मानतात.।एव्हढेच काय ।।मुक्ताई गडा।।या त्यांच्या निवासस्थानाची निर्मिती अफलातुन साकारली ।।

 

 

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार ।।

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *