जहालमतवादी लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद

आज २३ जुलै २०२३ रोजी स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अन् तो मी मिळविणारच! अशी गगनभेदी सिंहगर्जना करुन इंग्रजांच्या उरात धडकी भरविणारे,जहालमतवादी लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद या दोन्हीही भारत मातेच्या वीर सुपुत्रांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनमोल रत्नांना जयंतीनिमित्त गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा यांनी शब्दबिंबातून केलेले अभिवादन! सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *