किवळा,ढाकणी गावातील साठवण तलावाची शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई शिंदे यांनी केली पाहणी

 

लोहा : प्रतिनिधी

आज लोहा तालुक्यातील मौजे किवळा,ढाकणी,या गावातील साठवण तलावाची सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आदरणीय सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे यांनी पाहणी केली.

हा तलाव तुडुंब भरून आहे, त्यामुळे या तलावाचा किवळा,ढाकणी ,बाभुळगाव,बोरगाव,लोंढे सांगवी, जोशीसांगवी व अनेक गावांना या तळ्याच्या पाण्याचा लाभ होणार असुन हजारों हेक्टर जमीन या पाण्याच्या सिंचनाखाली येईल असे सौ.आशाताई शिंदे म्हणाले.

याप्रसंगी सतिष पाटील शिंदे ढाकणीकर, आनंद देशमुख शेकाप वडेपुरी सर्कल प्रमुख, गिरीश डिगोळे शेकाप नांदेड दक्षिण अध्यक्ष, गोविंद पा.ढाकणीकर,आनंद पा.लोंढे,प्रशांत मोरे,कैलास पवळे व इतर यावेळी उपस्थित होते .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *