(प्रतिनिधी,कैलास शेटवाड.)
पेठवडज:-तालुका कंधार येथील बियर शॉपी(FL- BR-2) यामध्ये सदरील बिअर शॉपी चे मालक सौ. नागरबाई एकनाथ ग़ोपनपलै यांच्यावर पोलीस विभागाकडून पोलीस विभागीय मुंबई. 112 या अनु. क्रमांकवर या नंबर वर श्री. हरिदास मारोती करेवाड यांची तक्रार ऑनलाइन दाखल केली असता माननीय पोलीस विभागाने संबंधित कंधार पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्याकडे जबाबदारी सोपवली असता सदरील बिअर शॉपी मध्ये एफ.एल.बी.आर.टू.(FL-BR-2), यांची चौकशी केली असता तद्- अनुषंगाने त्या ठिकाणी सदर बियर शापिथ कुठल्याही प्रकारचा देशी व विदेशी मद्य आढळून न आल्याचे पोलीस गाडी क्रमांक/नंबर MH 12 TD 7174 या गाडी ड्रायव्हर व संबंधित अधिकारी यांच्याशी बोलणे झाले असता त्यांनी असे सांगितले की, या गावातील श्री. हरिदास मारुती करेवाड यांनी 112 या नंबर वर अवैध्य व्यवसाय बिअर शॉपी मध्ये करीत असल्याचे तक्रार दाखल केली. तरी सदरील बिअर शॉपीची
चौकशी केली असता केवळ बियरआढळून आले आहेत व त्यासोबत या ठिकाणी असलेले कर्तव्यदक्ष मा.श्री. बीट जमादार श्री. व्यवहारे साहेब व तसेच मा.श्री तुकाराम जुने साहेब असेपर्यंत या ठिकाणी कुठलाही अवैध व्यवसाय चालणार नाही.
कारण प्रशासनाकडे तशी तक्रार आलेली आहे तरी मा.पोलीस निरीक्षक साहेब व पोलीस उपनिरीक्षक साहेब त्या ठिकाणी लक्ष घालून व दक्ष राहून आपल्या पोलीस विभागाला सदरील सूचना दिलेल्या आहेत तसेच मद्य घेऊन कुठल्याही व्यक्तीने/ इसमाने पोलीस विभागाकडे किंवा वरिष्ठाकडे तक्रार करू नये असे सांगितले आहे .