पेठवडज येथे साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

पेठवडज प्रतिनिधी,(कैलास शेटवाड )

साहित्यरत्न,लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती पेठवडज येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

सौ. सुंदरबाई बाबुराव इंगळे (ग्रामपंचायत सदस्या पेठवडज) यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला . यावेळी दत्ता पोचिराम गायकवाड (ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज सरपंच प्रतिनिधी) , नामदेवराव गायकवाड (माजी सरपंच ग्रामपंचायत पेठवडज प्रतिनिधी),कैलास शेटवाड (माजी सरपंच पेठवडज) , तसेच नेहमी सर्वांना मार्गदर्शन करणारे शंकर पिराजी गायकवाड , ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व माजी सरपंच उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी चेअरमन सदस्य,नामदेव उर्फ एकनाथ डावकोरे (ग्रामपंचायत सदस्य पेठवडज) , देविदास पा. संभाजी कारभारी , रामदास गुड्डेवार( माजी सरपंच ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज) , श्रीमती. सोन्याबाई हाळदेकर (माजी ग्रामपंचायत सदस्या ) ,इंद्ररबाई पोचिराम गायकवाड , गुरूनाथ गायकवाड , संभाजीराव सदाशिव नाईक , त्यांचे कार्यकर्ते आणि या गावातील सर्व महिला कार्यक्रमास मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .

 

गावचे जयंती निमित्ताने समिती चे अध्यक्ष राजूभाऊ गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते व समिती अध्यक्ष) यांच्या वतीने सदरील मिरवणुकीचे , कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले होते .

सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले . शिवाजीराव वागले (मिस्त्री) , धोंडीबा गोविंद गायकवाड , पोलीस विभागाचे सर्व कर्मचारी व मा. इंद्राळे साहेब (पोलीस उपनिरीक्षक कंधार), पेठवडज मा.श्री.व्यवहारे साहेब (बीट जमादार) तुकाराम जुने , पोलीस बांधव यांनी बंदोबस्त ठेवला .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *