पेटवडज येथे भागवताचार्य निरंजन महाराज वसूरकर यांचा कार्यक्रमाला सुरुवात.

0

( प्रतिनिधी,
कैलास शेटवाड,)

 

 पेटवडज येथील गावात श्री.महर्षी वाल्मीक मंदिर व राम मंदिर व महादेव मंदिर परिसरात व वाळवंटासमोर भागवताचार्य व समाज प्रबोधनकार व प्रवचनकार तथा प्रबोधनकार मा.श्री. निरंजन महाराज वसुरकर यांचा कार्यक्रम आज दि.02.10.2023 रोजी दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला असून सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला असून त्यावेळी पेटववज गावातील मा.श्री.
नामदेव महाराज पेटवडजकर‌ व तसेच श्री.दिगंबर महाराज मारोती शेटवाड व तसेच श्री.अविनाश निवृत्ती मेकवाड (कोळी समाजाचे उपाध्यक्ष तथा शालेय शिक्षण पोषण आहार समिती उपाध्यक्ष) व सर्व समाज बांधव व तसेच महिला मंडळ व सर्व नागरिक व तसेच मा.श्री.कैलास गंगाधर शेटवाड (माजी सरपंच पेटवडज) व यावेळी कोळी समाजाचे व इतर समाजाचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाला प्रतिसाद देऊन आवर्जून उपस्थित होते व सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *