प्रतिनिधी.
(कैलास शेटवाड)
पेठवडज ता.कंधार येथील गावातील व कलंबर (खुर्द.)गावातील बहुजन समाजवादी पार्टी व आदिवासी कोळी समाजातीचे प्रमाणपत्र जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत पेठवडज व कलंबर (खुर्द) यांच्यावतीने
दि.30.ऑक्टोबर 2023 रोजी पासून स्थळ:-ग्रा पं.कार्यालय पेठवडज यांच्यासमोर व श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौक ग्रा.पं कार्यालय पेठवडज समोर दि.02 नोव्हेंबर 2023 रोजी उपोषणाचा चौथा दिवस म्हणून यावेळी उपोषण कर्ते मा.श्री.शिवाजी शंकर बोईनवाड (सामाजिक कार्यकर्ते)
व तसेच श्री. लक्ष्मण दिगंबर (सामाजिक कार्यकर्ते) व तसेच श्री.माधव दत्ता काचेबोईनवाड व तसेच श्री.शिवाजीराव वामन गडमड (सामाजिक कार्यकर्ते) व श्री.विठ्ठल संभाजी शेटवाड (ज्येष्ठ नागरिक) व तसेच श्री.बालाजी गोविंद शेटवाड (जेष्ठ नागरिक) व तसेच मा. श्री.पुंडलिक केरबा बंडेवाड (सामाजिक कार्यकर्ते) व श्री. सत्यनारायण गणपती गडमड (सामाजिक कार्यकर्ते) व तसेच श्री. कैलास माधराव तेलवाड (सक्रिय सामाजिक कार्यकर्ते) व तसेच श्री. शिवदास धोंडीबा मेकवाड (सक्रिय सामाजिक कार्यकर्ते) व
श्री.कैलास विठ्ठल शेठवाड (सामाजिक कार्यकर्ते) व तसेच सर्व आदिवासी कोळी समाज बांधव पेठवडज व कलंबर येथील कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र करीता पेठवडज येथे सत्याग्रह उपोषण करण्यात आलेले असून कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला सर्व आदिवासी कोळी समाज बांधव बसलेले असून या ठिकाणी सर्व नागरिक व सर्व समाज बांधव यांची व उपस्थिती होती.व यावेळी मा. श्री. कैलास शेटवाड (माजी सरपंच पेठवडज) व तसेच श्री. जगन्नाथ नारायण करेवाड व तसेच
या ठिकाणी कोळी समाज बांधव उपस्थित होते.व मा.श्री. पेठवडज येथील श्री.अविनाश निवृत्ती मेकवाड व तसेच ग्राम रक्षक दलाचे सदस्य मा.श्री. शिवाजीराव सदाशिवराव बोडलवाड व तसेच मनीष भाऊ कावळे (महाराष्ट्र प्रदेश प्रभारी बसपा) तसेच मा. श्री.परमेश्वर गोणारे साहेब (प्रदेश महासचिव बसपा) व ठिकाणी यांच्या वतीने सत्याग्रह बहुजन समाज पार्टी लोहा- कंधार विधानसभा यांचे वतीने आदिवासी कोळी समाज जमातीचे प्रमाणपत्र जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत सत्याग्रह संपणार नाही असे माननीय. श्री. जितेंद्र गोणारकर (नांदेड जिल्हा महासचिव बसपा) यांनी सांगितलेले आहे. यावेळी श्री सोनुभाऊ नागोराव तेलवाड यांनी सहकार्य केलेले आहे.