चला संविधान समजून घेऊ या ! ‘या विषयावर चर्चासत्र

अहमदपूर : येथील नांदेड रोडवरील कराड नगरस्थीत ग्रामीण विकास लोकसंस्थेमध्ये भारतीय संविधान अम्रत महोत्सव वर्ष ; संविधान दिनानिमित्त, संविधान महोत्सव साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात ‘ चला संविधान समजून घेऊ या ! ‘या विषयावर चर्चासत्र पार पडले. कार्यक्रमात सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.या चर्चासत्रास चांगला प्रतिसाद मिळाला. छायाचित्रे : प्रा भगवान आमलापुरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *