नांदेड जिल्ह्याचे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे माझ्यासारख्या कितीतरी कार्यकर्तेचे राजकीय श्रद्धास्थान आहेत व त्याचे आम्हा सर्व कार्यकर्तेवर नितांत विश्वास आसुन परिवारा प्रमाणे सदैव प्रेम करतात.जात.धर्म.पंथ किवा राजकीय पक्ष कुठलाही आसो आम्ही खासदार चिखलीकर साहेब व संपूर्ण चिखलीकर परिवाराचे समर्पक पणे काम करणार.
राजकारण म्हणजे पहिले पद.प्रतिष्ठा.पैसा हा महत्त्वाचे मानले जाते किवा जवळच्या नातेवाईक यांच्या लगेबाजी शिवाय कुठलेही काम होत नाही आसा प्रकार आजकाला पाहायला मिळतो पण याठिकाणी आम्हाला खासदार चिखलीकर साहेब अपवाद आहेत कारण खासदार साहेबाने कोणीही भेटायला किवा कामासाठी थेट येऊन भेटलेले आवडते.मि राजकारणात गेल्या आनेक वर्षापासून राजकीय नेते पाहात आलो कि आपणच पैसे कार्यकर्तेला द्यायचे व गावत जाऊन सत्कार घ्यायचे व कामापुरते त्या कार्यकर्तेचा वापर करायचा व नतंर साधी विचारपूस सुद्धा कोणी करत नाही आसे आनेक उदाहरणे आहेत.
खासदार चिखलीकर साहेब यांच्या राजकीय कार्यकाळ हे नेहमीच संघर्षमय व धडाकेबाज राहिला आहे.खासदार साहेब कुठल्याही पक्षात आसोत प्रमाणिक काम त्या पक्षाचे करताना दिसले पण पक्ष बद्दल केल्याचा आरोप होत राहातो पण साहेबाची राजकीय परिस्थितीच तशी निर्माण केली जाते कि साहेब त्यास हातबल होऊन राजकीय रणांगणावरुन घरी बसावे पण खासदार चिखलीकर साहेब हे तेवढ्याच हिमतीने प्रत्येक विषय हाताळुन त्यावरही मात करतात हा गुणधर्म त्याच्यात फार महत्त्वाचा आहे.
विषय कुठलाही आसो.तानतणाव कितीही आसो.समोरासमोर सुद्धा कुठल्याही प्रकारे आरोप-प्रत्याअरोप होऊनही अगदी शांत व सयंमीपणा स्वभावात आसणे हेच राजकारणात महत्त्वाची भुभिका खासदार चिखलीकर साहेब निभावताना दिसातात आसा लोकनेता अभिमानाने सागावयास वाटते व आम्हाला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब याचा सार्थ अभिमान वाटतो व त्याचा एक सामान्य कार्यकर्ते म्हणून घेण्यास.
नांदेड जिल्ह्याचे खासदार म्हणून चिखलीकर साहेबाना आनेक माध्यमातून लोकसेवा करण्याची संधी आपण सर्वजन 2019 मध्ये दिली म्हणूनच खासदार चिखलीकर साहेबाना राज्यातच नव्हे तर दिल्लीला ही नांदेड लोकसभा निवडणुकीची चर्चा झाली.याही लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नांदेड लोकसभा क्षेत्राचा कर्तव्यतत्पर खासदार म्हणून निवडून देण्यासाठी आपण सर्वानी सहकार्य करावे.
*सुनिल रामदासी*
पत्रकार
9423136441