भूगोल प्रज्ञाशोध केंद्र नवी मुंबई अंतर्गत परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. विद्यालयातील यशस्वी विद्यार्थी शिंदे विनायक आकाश 96 गुण व मुंडे मारुती विश्वनाथ 96 गुण घेऊन विद्यालयातून सर्वप्रथम आलेले आहेत. इंगळे प्रतिक केशवराव 92.गुण कु.शिंदे वैष्णवी मारुती 92 गुण, कु. पवार श्रावणी दिलीप 90 गुण, .कु.गोरकटे शिवानी श्याम 90 गुण प्राप्त केलेले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयामध्ये स्वागत करण्यात आले. भूगोल प्रज्ञाशोध केंद्र नवी मुंबई अंतर्गत विद्यालयातील सहशिक्षक श्री सूर्यवंशी एम .एस.यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक मा. बोधगिरे डी. एस ., उपप्राचार्य दापके ए.पी.,पर्यवेक्षक पाटील बी.आर.,पर्यवेक्षक घोरबांड व्ही .आर. शाळेतील सहशिक्षक हरी पाटील शिंदे शेंडगे ए. ए. ,शेंबाळे एस .पी ., धोंडगे एस. पी .,बर्वे डी. एन.,शिंदे आर .आर ., सूर्यवंशी जी.एम.,पाटील एस.पी .,कागणे एच .एम. मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख गायंगी के .एल. मॅडम, मिपुलवाड एम.टी.मॅडम ,आष्टीकर जे.एस., मामडे जी. एस., गायखर एस .एच. पाटील बी.जे. ,खुडे जी.एस.उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ.पुरुषोत्तमराव केशवराव धोंडगे साहेब ,सचिव मा.गुरुनाथराव कुरूडे साहेब सहसचिव मा. मुक्तेश्वरराव केशवराव धोंडगे साहेब यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेचे पर्यवेक्षक घोरबांड व्ही .आर .सर यांनी केले.