कंधार : प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यापक विद्यालय कंधार येथिल ( डीटीएड कॉलेज) विद्यार्थांचे आंतरवासिता शिबीराची सुरुवात महात्मा फुले प्राथमिक शाळा संभाजीनगर कंधार येथे दिनांक 20 ते 24 फेब्रुवारी 2024 या कालावधी संपन्न होणार आहे.त्या शिबीराची सुरुवात २० फेब्रवारी रोजी प्राचार्य संजय नागरगोजे, व मुख्याध्यापक वाघमारे डी. जी.,राहुल मुंडे, शिक्षक सौ कागणे यु.एम, आगलावे ए बी, केंद्रे आर. एस, चंद्रकला तेलंग, माणिक बोरकर यांच्या हस्ते करण्यात आली.
महात्मा फुले प्राथमिक शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यापक विद्यालयाचे छात्र अध्यापक आंतरवासिता शिबिरामध्ये छात्र अध्यापक मुख्याध्यापक केंद्रे माधव केरबा तसेच छात्र उपमुख्याध्यापिका शुभांगी केंद्रे तसेच छत्र अध्यापक सहशिक्षक चाटे रेखा ,केंदे श्रुती,सानप पल्लवी, सोनवणे सुष्मिता, राऊत अपर्णा, जुरेवार सुप्रिया, केंद्रे पल्लवी ,तेलंग वर्षा,गायकवाड वणमाला सोनवणे दिपाली, गोळेगावकर क्रांती ,राऊत वसुधा, मिरजगावे शिवम, गर्जे हनुमंत,जायभाये विजय ,तिडके सुशीला, जाधव योगेश, जाधव वामन, मुंडे जिजा,नागरगोजे पल्लवी ,शेख अंजुम, केंद्रे कमलाकर, मुंडे कृष्णा हे सर्व छात्र अध्यापक सहशिक्षक या आंतरवासिता शिबिरामध्ये सहशिक्षक भूमिका करीत आहेत.
महात्मा फुले प्राथमिक शाळा संभाजीनगर कंधार येथे दिनांक 20 ते 24 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सदरील शिबीरात विद्यार्थांना वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांच्या कलागुणांना चालणा मिळावी यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यापक विद्यालयाचे छात्र अध्यापक आंतरवासिता शिबिरामध्ये छात्र अध्यापक परीश्रम घेणार असल्याची माहीती प्राचार्य संजय नागरगोजे यांनी उदघाटन प्रसंगी दिली.