कंधार/प्रतिनिधी,
विद्यार्थ्यांना यशस्वी भवितव्याची दिशा दाखवत प्रभावती माधवराव ढवळे कॉलेजने एका दीपस्तंभाची भूमिका बजावली असल्याचे गौरवोद्गार संस्थेचे अध्यक्ष कोयल ढवळे यांनी काढले. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना गौरविताना ते बोलत होते.
येथील प्रभावती माधवराव ढवळे कॉलेज,कंधारने पहिल्याच वर्षी नव्या विक्रमाची नोंद केली.
डी.एम.एल.टी.,
सी.एम.एल.टी.,
एक्स- रे,
इ.सी.जी.,
डायलेसिस टेक्निशियन,
ऑपरेशन थीएटर टेक्निशियन आदी विविध अभ्यासक्रमासाठी 76 विद्यार्थी परीक्षार्थी होते. यात सर्व 76 विद्यार्थी पास होऊन कॉलेजचा 100 % निकाल जाहीर झाला . या 76 विद्यार्थी पेकी 8 विद्यार्थी पुणे बोर्ड ऑफ हेल्थ अँड रिसर्च सेटरमध्ये प्रथम व द्वतीय क्रमांकावर आले .
त्यांना पुणे बोर्ड ऑफ हेल्थ अँड रिसर्च सेंटर पुणे तर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.यात धृपतबाई लिंगुराम कांबळे *प्रथम* , शुभांगी देविदास भुसावलें *प्रथम,
सोमेश्वर नागोराव कल्यांणकस्तुरे *प्रथम ,
धनंजय लक्ष्मणराव कांबळे प्रथम,अजयकुमार हानमंत