आ. दत्ता डांगे सर ,
लिहिणार्या हातांना मिळणार आपलं पाठबळ म्हणजे त्या लेखनीला मिळणारी य्रचंड ऊर्जा…
नवशिक्यांना मायेची उभारी देवून खंबीरपणानं हुबं करणारं अद्भूत व्यक्तिमत्व..
नांदेडातल्या साहित्य वर्तुळाचा केंद्रबिंदू. कित्येक हात त्यांच्या प्रेमळ स्पर्शानं सफाईदारपणे ल्हिवते झाले अन होताहेत. गोदातीरची’अक्षरगंगा’ असो की सत्यप्रभाची’ साहित्यप्रभा’ साहित्य पुरवणीला टवटवितपणा पुरवावा तो दादानं ! ह्या ‘मसाप’ व मुद्रक संघाच्या पुरस्कारावर आपण नाममुद्रा कोरलीय.
दादा हा मायेचा हात असाच सर्वांना हुबारी देत राहो.
वाढदिवसाच्या निरामय , निखळ आरोग्यपूर्ण शतायुष्यासाठी रग्गड सदिच्छा…..!
🎂💐💐💐💐💐
-एकनाथ डुमणे
व मायबोली गणगोत मुखेड