यंदा परतीच्या कोसळधार पावसाने कहरच केल्याने अप्पर मानार प्रकल्प व लोअर मानार प्रकल्प १००% भरल्याने रब्बीचे अन् कंधारच्या डोंगरदऱ्यातील नामांकित असलेला फुलांचा राजा ।।रानमेवा।।असलेले ।।सीताफळ।।या फळांच्या झाडाला यंदा खुप फळं लागणार अशीच चिन्ह दिसत आहेत.यंदा मात्र मुबलक पाण्यामुळे पडलल्याने भाद्रपद मास सरते शेवटी सीताफळाच्या खवय्येची चांदी होणारच यात तिळमात्र शंका नाही।कंधार तालूक्यातील सर्वच मार्गावर रस्याच्या दुरर्फा सीताफळी बहरली आहे।
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार