भारत हा देश कृषिप्रधान पूर्वी भारतात कुंभाराच्या कलेतून मातीचे भांडी बनविण्यात येत अन् त्याच्या वापराने मानवी जीवन गावरान अन् इकोफ्रेंडली भांड्याचा वापर केल्याने आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत नसे,पण हल्ली धातुची भांडी बाजारात आल्याने कुंभाराची कला उपासमारीने त्रस्त आहे.हा मातीत माखणारा कलावंत इतिहास जमा होण्याच्या मार्गावर बहाद्दरपूरी कविराज गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी यांचे मृदाकाव्य वाचकांच्या भेटीला!
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार