( नांदेड ; दिगांबर वाघमारे )
नांदेड. उत्तर विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार बालाजीराव कल्याणकर हे निवडून आल्याबद्दल भक्ती लॉन्स येथे आयोजित कृतज्ञता सोहळ्यात शिवसेना महायुतीचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते व आमदार कल्याणकर समर्थकांनी उपस्थित राहून स्वागत सत्कार केले.
छायाचित्र : सचिन डोंगळीकर