*श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी मंदिर लिंगस्थापना व कलशारोहण सोहळ्यानिमित्त पानभोसी तालुका कंधार येथे श्रीमद् जगद्गुरु श्री.श्री.श्री 1008 ष.ब्र.भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचे व 108 श्री डॉ.वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतांना,नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटिचे कार्याध्यक्ष संजय भोसीकर,यावेळी माजी नगरसेवक बाबुराव डोंम*