कंधार ; प्रतिनिधी
तहसील कार्यालय, कंधार ता.कंधार येथे लोहा कंधार विधानसभेचे लोकप्रिय आमदार लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समितीची बैठक पार पडली.
या बैठकीस माजी आ.गुरुनाथराव कुरुडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर साहेब
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा परिशिक्षीत मुख्याधिकारी, कंधार अनुष्का शर्मा (IAS), उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, तहसीलदार रामेश्वर गोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धोतरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबुराव केंद्रे, व्यंकट मामडे, एडवोकेट संदीप पाटील चिखलीकर, माजी नगराध्यक्ष स्वप्निल पाटील लुंगारे, माजी उपनगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन, सचिन पाटील चिखलीकर, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष तथा खरेदी विक्री संघाचे सभापती किशनराव डफडे, कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बालाजी पाटील मारतळेकर, भारतीय जनता पार्टी कंधार शहराध्यक्ष निलेश गौर, चेतन केंद्रे, माजी नगरसेवक बालाजीराव पवार, राजकुमार केकाटे, मामा गायकवाड, माजी नगरसेवक शेख आसिफ, समीर चाऊस, शेख मजर, सय्यद अमजद, सुनील कांबळे, बालाजी दासू पवार, भगवानराव मुंडे, वीरभद्र राजुरे, कैलास नवघरे, बालाजी तोटावाड यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती…