मिर्झा अथर बेग जफरउल्ला बेग यांनी दुसऱ्यांदा नॅशनल रेनॉल्ड शूटर चा मान पटकावला

कंधार तालुक्याचे
भूमिपुत्र
#मिर्झा_अथर_बेग_जफर_उल्ला_बेग यांनी भोपाल येथे राष्ट्रीय पातळीवर झालेल्या 50m रायफल शूटिंग मध्ये 600 पैकी 595 गुण मिळवून
#सलग दुसऱ्यांदा नॅशनल रेनॉल्ड शूटर चा मान पटकावला…
#त्याबद्दल त्यांचे समस्त कंधार लोहा वासियाकडून कोटी कोटी अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *