कंधार ; दिगांबर वाघमारे
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ कंधार यांच्या अध्यक्ष पदी हनमंत जोगपेटे तर सचिव पदी विकास राठोड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सहविचार सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी देविदासराव बस्वदे राज्यध्यक्ष हे होते तर उद्घाटक म्हणून कंधार पंचायत समिती सदस्य मा.उत्तमराव चव्हाण, प्रमुख पाहुणे दिलीपराव देवकांबळे राज्य संयुक्त सरचिटणीस ,जिल्हाध्यक्ष अशोक पाटील,सरचिटणीस प्रल्हाद राठोड,कार्याध्यक्ष सुधाकर थडके, जिल्हा प्रतिनिधी मुनेश शिरसीकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
खालील प्रमाणे नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली.
●श्री व्ही. के.ढोणे – तालुका नेते
●श्री हनमंत जोगपेटे – अध्यक्ष
●श्री विकास राठोड – सचिव
●श्री विष्णुदास बालाजी माने – वरिष्ठ उपाध्यक्ष
●श्री पिराजी केंद्रे – कार्यध्यक्ष
●श्री बळवंत निर्मले – कोषाध्यक्ष
●श्री प्रदिप गित्ते – प्रवक्ता
●श्री उद्धव तुपकर – प्रसिद्धी प्रमुख
●श्री सतिश भंडारे – कार्यालयीन सचिव
●श्री रविराज केसराळीकर – तालुका उपाध्यक्ष
●श्री आनंदा पांचाळ – तालुका उपाध्यक्ष
●श्री भाऊसाहेब शिंदे – तालुका उपाध्यक्ष
●श्री अशोक डांगे – तालुका उपाध्यक्ष
●श्री देवानंद शिंदे – तालुका उपाध्यक्ष
●श्री नागोराव लुंगारे – तालुका उपाध्यक्ष
●श्री मनोहर मोरे – तालुका उपाध्यक्ष
●श्री अतुल कांबळे – तालुका सहसचिव
●श्री गोविंद सूर्यवंशी – तालुका सहसचिव
●श्री साहेबराव शिंदे – तालुका सहसचिव
●श्री गजानन पांचाळ – तालुका सहसचिव
●श्री शंकर ढाले – संयुक्त सचिव
●श्री कराड उल्हास – सहसचिव
●श्री बालाजी मानसिंग जाधव – तालुका संघटक
●श्री राजकुमार सुकने – संघटक
●श्री राजू सखाराम राठोड – संघटक
●श्री सदाशिव घोनसे – संघटक
●श्री रामदास गुट्टे – सल्लागार
●श्री आनंदराव कदम – सल्लागार
पदोन्नत मुख्याध्यापक कार्यकारणी
●श्री तानाजी कुट्टे – अध्यक्ष पदो.मु.अ
●श्री सय्यद मौनोदिन कारीमसाब – सचिव पदो.मु.अ
●श्री उल्हास के. राठोड – कार्यध्यक्ष पदो.मु.अ
महिला कार्यकारणी
●सौ.स्मिता पाटील – तालुका अध्यक्षा
●सौ.रुपांजली नामवाड – सचिव