दिवाळी विशेष
==============================
कंधार;
सध्याच्या वर्तमान युगात प्रामाणिक पणा दुर्मिळ दिसत असतांना कंधार तालूक्यातील मंगनाळी नगरीचे भुमीपुत्र श्री शिवाजी विद्यालय बारुळच्या ज्ञानालयात शिक्षणाचे धडे गिरवणारा विजय,कंधार पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात सेवा देणार्यां बाबुरावजी अभंगे साहेबांचे ते पुत्ररत्न आहेत.
कंधार आगारातील लालपरीचे वाहक म्हणुन सेवा बजावत आहेत माळाकोळी मार्गेजाणार्यां फेरी दरम्यान त्यांच्या लालपरीत एका महिलेची पर्स गाडीच्या शिट खाली सापडली.माझा शिषोत्तम विजय यांनी आपल्या प्राणिकतेचे दर्शन देते ती पर्स त्या माऊली परत करुन महाराष्ट्र राज्य एस टी.महामंडळा सहित कंधार आगाराचा नाव लौकीक वाढवला.विजय हा शैक्षणिक जीवनापासून प्रामाणिक अन् होतकरु विद्यार्थी होता.
एका लहाश्या खेडेगावतून आलेला विजय हा लांडगेवाडीतील लांडगे परिवाराचे जावाई आहेत,या प्रामिणिक पणामुळे अधिश्वरी सौ.मयुरीचा अन् विश्वजित व श्रेया या दोन चिमुलीच्या चेहर्यांवर आनंद ओसंडून वाहतांना दिसतोय……या प्रामाणिकते बद्दल यांचा अनेकांनी त्यांचे कोडकौतुक करुन अभिनंदन केले.
त्या मुळे त्यांच्या माती-पित्यास अभिमान वाटावा असे कार्य विजयने करुन मंगनाळी नगरीची शान वाढवली.प्रामाणिक विजयचे अभिनंदन ..
दत्तात्रय एमेकर
सुंदर अक्षर कार्यशाळा ,
कंधार