बिलोली तालुका आडत व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी युवा व्यापारी अनुदत्त रांयकठवार यांची

बिलोली तालुका आडत व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी युवा व्यापारी  अनुदत्त रांयकठवार यांची निवड

बिलोली:


 बिलोली तालुक्यातील व्यापारी बंधुची जाहीर बैठक दि २७ रोजी बिलोली येथे घेण्यात आली सामाजिक कार्यात  अग्रभागी राहणारे शिवराज ट्रेडिंग कंपनीचे मालक युवा व्यापारी अनुदत्त रांयकठवार यांची अध्यक्षपदी व  नविन व्यापारी संघटनेच्या पदधिकार्याची निवड करण्यात आलीअध्यक्षपदी अनुदत्त विठ्ठलराव रांयकठवार, उपाध्यक्षपदी: प्राणीत गंगाधरराव शक्करवार, सचिवपदी सुभाष कुरूडगे, यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *