उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय कंधार येथे रुग्णांना फळे वाटप
कंधार ; प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय कंधार येथे…
भोजूचीवाडी गावाला जोडणारा पूल वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत.
फुलवळ ( धोंडीबा बोरगावे ) कंधार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे तालुक्यातील जांब-जळकोट राष्ट्रीय महामार्ग च्या शेजारी…
अभिनंदन हो! उद्धवराव
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात देशातील पहिल्या क्रमांकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून मान्यता…
पर्यावरणातील हस्तक्षेपाची मानव शिक्षा भोगत आहे भदंत पंय्याबोधी थेरो यांचे प्रतिपादन
सावरगाव येथे बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना सोहळा नांदेड – मानवाचा पर्यावरणात कमालीचा हस्तक्षेप झालेला आहे. तमाम सृष्टीला यामुळे…
व्यासपौर्णिमा /गुरु पौर्णिमा
गुरु पौर्णिमेच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनाना माझा कोटी कोटी प्रणाम. मानवी जीवनात गुरूला महत्वाचे…
सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव
कंधार – प्रतिनिधी कंधार / लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या सुविद्यपत्नी सामाजिक कार्यकर्त्या…
टोकीओ आॅलोंपीक स्पर्धेत भाग्यश्री जाधव ची झेप : एक संघर्षमय काहानी
टोकीओत २५ आॅगस्ट पासून सूरू होणाऱ्या पॅरा आॅलम्पिक स्पर्धेत नांदेड ची सुकन्या सुवर्णपदक जिंकन्यासाठी उतरत आहे.…
माजी सैनिक संघटनेच्या शिष्टमंडळाने सैनिकांच्या विविध प्रश्नांवर महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची घेतली भेट
नांदेड ; प्रतिनिधी आज दिनांक 21 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता माजी सैनिक संघटनेचे शिष्टमंडळ…
नांदेड जिल्ह्यात 14 व्यक्ती कोरोना बाधित , 18 कोरोना बाधित झाले बरे
नांदेड दि. 21 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 672 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 13 तर…
पाळीव प्राण्यांची नोंदणी करणे आवश्यक ;मोकाट जनावरांबाबत दंडात्मक कारवाई करू – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड दि. 21 :- सर्व पाळीव प्राण्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. पाळीव जनावरे बाहेर रस्त्यांवर मोकळी…
प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या कडून पवार कुटुंबियांना मदतीचा हात
कंधार ; प्रतिनिधी कंधार तालुक्यातील गनातांडा येथील दिनेश पवार यांचा वीज पडून मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना…
आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करण्यासाठी अशोक चव्हाणांचे नवी दिल्लीत भेटसत्र
नवी दिल्ली, दि. २१ जुलै २०२१: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील…